नव्या राज्यपालांची यादी तयार

bjp
मुंबई – सात नव्या राज्यपालांची यादी भारतीय जनता पक्षाने तयार केली आहे. रविवारपर्यंत ही यादी सादर होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

यूपीएच्या कालावधीतील पाच राज्यपालांचे राजीनामे आणि दोन राज्यपालांचा कालावधी संपल्याने सात राज्यपालांची पदे रिक्त झाली आहेत.

दरम्यान, गोव्याचे राज्यपाल बी. वी. वांचू यांनी अगस्ता वेस्टलैंडप्रकरणी सीबीआयच्या चौकशीनंतर शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Leave a Comment