विराटला नाही कोणाच्या सल्ल्याची गरज नाही !

virat
लंडन – सतत धावांचा डोंगर रचणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंड दौर्‍यात आपली क्षमता दाखवून टिकाकारांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करणार आहे. विराट जगातील सर्व फलंदाजांमध्ये पहिल्या स्थनावर विराजमान होता. पण गत आठवडयात आंतर राष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घोषित केलेल्या फलंदाजांच्या रॅकिंगमध्ये विराट दुसर्‍या स्थानावर घसरला, याचे मुख्य कारण म्हणजे बांग्लादेश दौर्‍यातून त्याला विश्रांती देण्यात आली होती ,त्याचा फटका त्याच्या क्रमवारीला बसला.

एका उत्तरात कोहली म्हणाला की, यानंतर माझे संपूर्ण लक्ष कामगिरीवर राहणार आहे. इंग्लंडमध्येही अन्य देशांप्रमाणे धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न असणार आहे.

Leave a Comment