एक्सप्रेस वेवर भीषण अपघात

express-way
रायगड – मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास खोपोलीजवळ भीषण अपघात झाला असून एका खाजगी बसने टेम्पेला धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले; तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात बसमधील २ जण ठार झाले आहेत. तर, ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment