बाबांचे स्वप्न साकारणार ;पंकजा मुंडे

pankaja
बीड : बाबांचे स्वप्न पूर्ण करणार अशी शपथ भाजपचे दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे यांनी घेतली

मुंडेंच्या अपघाती निधनाला आज १४ दिवस पूर्ण झाल्याने बीडमध्ये चौदाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी सांगताना पंकजांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.एवढचं काय पण कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वचजण भावनाविवश झाले होते . यावेळी बाबाचं स्वप्न पूर्ण करणार असल्याची शपथ पंकजा मुंडे यांनी घेतली.मुंडे यांच्या चौदाव्यानिमित्त गोड जेवणाच्या कार्यक्रमाला बीडमधील जनतेची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Leave a Comment