शोएब अख्तरने फेटाळली विवाहची बातमी

shoaib

इस्लाामाबाद – पाकिस्तानचा माजी गोलंदाज व रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून लोकप्रिय असणा-या शोएब अख्तरने येत्याए काळात १७ वर्षीय मुलीशी विवाह करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही जणांनी मी लवकरच १७ वर्षाच्याा मुलीशी विवा‍ह करणार असल्यावच्यान चर्चा ऐकवायस मिळत आहे. पाकिस्ताकनातील द एक्सप्रेस ट्रॅब्युन या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार शोएब अख्तर येत्या २२ जूनला रावळपिंडी येथे १७ वर्षीय रुबाब खानसोबत निकाह करणार असल्या चे महटले होते अशा प्रकारवे ट्विट करून शोएबने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

काल प्रसिद़ध झालेल्या बातमी नुसार शोएबचे कुटुंबीय २०१३ साली हजच्या यात्रेला गेले असताना त्यांची ओळख हरिपूर येथील व्यवसायिक मुश्ताक खान यांच्याशी झाली. त्यावेळी शोएबच्या कुटुंबीयांनी शोएबला मुलगी शोधण्यासाठी खान यांच्याकडे मदत मागितली असता खान यांनी आपल्याच मुलीशी शोएबचं लग्न करण्याचं सुचवले. त्यानंतर अनेकदा दोन्ही कुटुंबं एकमेकांना भेटली. अखेर शोएब आणि मुस्ताक खान यांची १७ वर्षीय मुलगी रुबाब खान यांचं लग्न ठरले.

शोएब १२ जून रोजी आपल्या गावी रावळपिंडीला जाणार आहे. हे लग्न पारंपरिक पद्धतीने होणार आहे. मेहंदी १९ जून रोजी असून हरीपूरमधील बिलावल हॉलमध्ये २० जून रोजी रुखसतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर २२ जूनला रावळपिंडीला वालीमाचा कार्यक्रम होणार आहे. रुबाबला क्रिकेटचे फारसे वेड नसून तिला तीन मोठे भाऊ आणि एक लहान बहिण आहे. मात्र हे सर्व बातमी फेटाळून ही सर्व अफवा असल्यातचे सांगून मी १७ वर्षीय मुलीशी निकाह करणार नाही, असे शोएबने प्रसारमाध्यबमाशी बोलताना स्प्ष्टा केले आहे.

Leave a Comment