मारिया शारापोव्हाची सेमीफायनलमध्यें धडक

maria
पॅरिस- फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत संघर्षमय विजयाची नोंद करताना टेनिसपटू मारिया शारापोव्हाने तसेच कॅनडाच्या इग्युन बोऊचार्डने स्पेनच्या कार्ला सुआरेझला पराभूत केले. या विजयामुळे आगामी काळात तिने सेमीफायनलमध्येन धडक मारली आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी ती कॅनडाची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

या स्पठर्धेत शारापोव्हाच्यारपुढे सेरेना विल्यम्स, लि ना आणि अॅफग्निेझेस्का रडवानस्का या तिन्ही अव्वल मानांकिताचे आव्हाान होते. मात्र, या तीन स्पूर्धेकांना पराभवाचा सामना करावा लागत असल्यामने या स्पलर्धेत मारिया शारापोव्हाला जेतेपदाची सर्वोत्तम संधी चालून आली आहे.

सातव्या मानांकित शारापोव्हाने स्पेनच्या उदयोन्मुख गारबिन म्युगुरुझावर १-६, ७-५, ६-१ अशी मात केली. गारबिनने या स्पदर्धेत पहिला सेट जिंकत सनसनाटी सुरुवात केली. मात्र दुस-या सेटमध्ये शारापोव्हाने लौकिकाला साजेसा खेळ करत गारबिनला टक्कर दिली. गारबिनने घेतलेली ५-४ आघाडी मोडून काढत शारापोव्हाने बाजी मारली. तिसरा सेट एकतर्फी जिंकत सामन्यावर कब्जा केला. सलग चौथ्या वर्षी शारापोव्हाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कॅरा ब्लॅक जोडीला फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. स्यु वेई हेसह आणि शुआई पेंग जोडीने सानिया-ब्लॅक जोडीवर ६-२, ३-६, ६-३ असा विजय मिळवला. सानिया-ब्लॅक जोडीचा स्यु-पेंग जोडीविरुद्ध झालेला हा तिसरा पराभव आहे. याआधी इंडियन वेल्स आणि माद्रिद स्पर्धेत सानिया-ब्लॅक जोडीचे आव्हान स्यू-पेंग जोडीनेच संपुष्टात आणले होते.. रोहन बोपण्णाचा मिश्र तसेच पुरुष दुहेरीत पराभव झाला:

Leave a Comment