युवराजची एक धाव पडली पावणेचार लाख रुपयांला

yuvraj

नवी दिल्लीे– यावेळेसच्या आयपीएलमध्ये ब-याच खेळाडूना लिलावात कोटी रुपयांची मोठी रक्क्म देवून खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे आयपीएलमधील काही खेळाडूनी मोठया रकमा घेतल्याचे उघड झाले आहे. कोट्यवधी रुपयाच्या किंमतीत विकलेले महागडे खेळाडू फ्लॉप ठरले आहेत. या सीझनमध्ये सर्वात महागडा खेळाडू भारताचा अष्टलपैलू खेळाडू युवराज सिंग ठरला आहे.या स्पर्धेतील त्यांनी काढलेली एक धाव पावणेचार लाख रुपयांना पडली आहे.

गेल्या काही दिवसांपसून देशातील अनेक स्पोर्टस वेबसाइट्सनी आयपीएलमधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू निवडण्याची एक पद्धत अवलंबली आहे. यामध्ये प्रत्येक चौकाराला २.५ पॉइंट, षटकाराला ३.५ पॉइंट, विकेटसाठी ३.५ पॉइंट अणि प्रत्येक कॅच किंवा स्टंपिंगसाठी २.५ पॉइंट या आधारे खेळाडूंचे मूल्यमापन करण्यात आले आहे.

स्पोर्टस वेबसाइट्सवरील मुल्यामापनाने आयपीएल सातमधील कोट्यवधी रुपायांच्याू किमतीना विकण्यासत आलेले महागडे खेळाडूच फ्लॉप ठरले आहेत. या आयपीएल स्पार्धेत स्वस्तात विकलेले खेळाडूच मस्त खेळले असल्या चे दिसत आहे. तर काहीजणांनी दिलेला पैशाचा मोबदल्यापप्रमाणे खेळ केला आहे. या स्प्र्धे दरम्यान सर्वात जास्तच पैसे देवून टीम इंडियाचा अष्टरपैलू खेळाडू युवराज सिंगला खरेदी करण्यात आले होते. मात्र, त्यााने बेंगळरू संघाची निराशा केली आहे. त्याने या स्पर्धेत काढलेली एक धाव पावणेचार लाख रुपयांना पडली आहे.

Leave a Comment