
न्यूयॉर्क – मोबाइल अॅप्स वापरणार्या सर्वांना चॅटिंग करण्यासाठी फेसबुक एक वेगळे नवे मेसेंजर अॅप सादर करणार आहे. हे अॅप सर्व ग्राहकांना आवडेल अशी ग्वाही फेसबुकच्या वतीने देण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ असलेले फेसबुक पुढील दोन आठवड्यांमध्ये आपली चॅटिंगची सुविधा स्मार्टफोन अॅपमधून काढून टाकणार आहे.