
खोस्त- अफगाणिस्तानच्या पूर्व खोऱ्यामध्ये आज (शुक्रवार) दोन परदेशी महिला पत्रकारांवर हल्ला झाला. या हल्ल्यात एका महिला पत्रकाराचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रांताचे प्रवक्ते मोबारेझ मोहम्मद झदरान यांनी सांगितले की, देशात सध्या अध्यक्षपदाची निवडणूक सुरू आहे.
