
स्टॉकहोम – सोशल नेटवर्कींग साईट फेसबुक उत्तर स्वीडनमधील लुलिया या निसर्गरम्य ठिकाणी अत्यंत आधुनिक असे डेटा सेंटर उभारत आहे. फेसबुकचे येथे एक सेंटर आहे, त्याच्या जवळच हे नवीन मोठे सेंटर उभारले जात असून त्याच्या इमारतीचे काम लवकरच सुरू केले जात आहे. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे सेंटर उभारले जाणार असल्याचे समजते.