सी ए परीक्षा वेळापत्रकात बदल

पुणे, – सनदी लेखापाल (सीए) परीक्षेच्या वेळापत्रकात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस्या संस्थेने बदल केला आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्वकभूमीवर परीक्षेच्या वेळेत बदल करण्यात आले आहे.
प्राथमिक (इंटरमिजिएट प्रोफे शनल कोर्स) परीक्षा 27 मे ते आठ जूनया काळात, तर अंतिम परीक्षा 26 मे ते 9 जूनया कालावधीत होणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातया परीक्षा घेतल्या जातात. परंतु निवडणुकांमुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Leave a Comment