चंद्रावर उतरलेल्या यूएफओच्या फोटोनी गहजब

गुगल मॅपसने यू ट्यूबवर प्रसिद्ध केलेल्या गूढ रहस्यमय पाचरीच्या आकाराच्या त्रिकोणी अंतराळयानांच्या फोटो मालिकेमुळे एकच खळबळ उडाली असून हे फोटो चंद्रावर उतरलेल्या यानाचे असल्याचे गुगल मॅपचे म्हणणे आहे. या फोटोंमुळे खगोल प्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहेच पण हे फोटो परग्रहवासियांच्या यानाचे असावेत असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

या त्रिकोणी आकाराच्या यानाच्या कडेच्या बाजूला सात दिवेही दिसत आहेत. यामुळे पृथ्वीप्रमाणेच चंद्रावरही परग्रहवासींचे लक्ष आहे काय अशा चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Comment