आदर्श घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन

नागपूर- हिवाळी अधिवेशनात सादर केलेला आदर्श घोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारने फेटाळला आहे. याबाबत मुख्यमंत्री चव्हाेण यांच्याहकडे विचारण केली असता त्यांीनी काही उत्ततर देण्यााऐवजी यासंदर्भात मौन बाळगणेच पसंत केले. त्यांदच्याल या भूमिकेमुळे सर्वत्र आश्चकर्य व्य्क्त‍ केले जात आहे.

याबाबत काही पत्रकारांनी मुख्युमंत्री चव्हाहण यांना सवाल केला असता मुख्यमंत्री चव्हाूण म्हणाले, अहवाल का फेटाळला ते सांगणार नाही. मुख्यमंत्री चव्हाकण हे पदावर असूनही जबाबदारीचे उत्तर देत नाहीत. त्यांच्याकडून एखाद्या क्लर्कसारखे उत्तर अपेक्षित नव्हते. त्या‍मुळे त्यांच्या मौनात काय धडले आहे याचा अर्थ लावला जात आहे.

दुसरीकडे पत्रकांरांनी सत्ताधारी राष्ट्रवादीलाही याबाबत विचारले असता जितेंद्र आव्हाड म्हणाले या प्रश्नीी नागरिकांनी कोर्टात जावे. याचाच अर्थ असा की चौकशी अहवालात दोषी ठरवल्यानंतरही जर सत्ताधा-यांची भाषा ही कोर्टाची असेल, तर मग कोर्टानेच नागरिकांची सत्ता का चालवू नये असा सवालही निर्माण होतो.

Leave a Comment