कैटरीना ही सलमानची पण भाभी

काही दिवसापूर्वीच झालेल्या करण जौहरच्या चैट शो ‘कॉफी विद करण’ मध्ये करीना कपूरने कटरीना कैफ तिची ‘भाभी’ असल्याचे कबूल केले होते. तर इकडे कैटरिना कैफचा एक्स-बॉयफ्रेंड सलमान खानने पण कैट तिची भाभी असल्याचे कबूल केले आहे. हे सलमानचे मत ऐकून आता सर्वचजण हैरान झाले आहेत.

सलमान खान सध्या आगामी काळात येत असलेल्या‍ त्याच्या ‘जय हो’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात व्यस्त आहे. यावेळी सल्लू त्याच्या भाउ डायरेक्टर सोहेल खान पत्रकारासोबत चर्चा करीत होते. यावेळी एक टीवी पत्रकाराने सलमानला विचारले की, ‘करीनाने ‘कॉफी विद करण’ शो मध्ये कटरीनाला भाभी म्हटले आहे. ती रणबीरच्या’ विवाहावेळी ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर डान्स करणार आहे. याबाबत तुझे मत काय अशी विचारणा केल्यानंतर सलमान म्हणाला जरी ती करीना कपूरची भाभी असेल तर मी माझी पण भाभीच झाली.

अशा स्वरुपाचे उत्तर दिल्यानतर सलमान काही काळ हताश दिसत होता. मात्र त्या पत्रकाराने सलमानची चांगलीच फिरकी घेतली होती. सलमानने व्यक्त केलेल्य या उत्तरामुळे सलमान चांगलाच आता अडचणीत सापडला आहे.

Leave a Comment