मनमाड – मनमाड-मालेगाव रस्त्यावर शनिवारी दुपारी स्कॉर्पिओ आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात स्कॉर्पिओमधील आठ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. अपघातातील जखमींना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्कॉर्पिओ मध्यप्रदेशहून शिर्डीच्या दिशेने येत असताना, हा भीषण अपघात झाला.