
मुंबई – आदर्श’ घोटाळ्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांना सीबीआयनं क्लीन चीट दीली आहे. त्यामुल्रे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना दिलासा मिळाला आहे. आदर्श प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून फायदा मिळवलाय, तेही या प्रकरणातील एक आरोपी आहेत, असं सांगत आदर्श घोटाळ्यात चव्हाणांचं नाव वगळण्यास आक्षेप घेणार्या सीबीआयनं सुशीलकुमार शिंदे यांना मात्र क्लीन चीट दिली आहे.