
अनिल कपूर पुन्हा एकदा दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या ऐतीहसीक चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1947 च्या भारत पाकिस्तान फाळणीवर आधारीत असेल. अनिलने यापूर्वीही संतोषी यांच्या सोबत दोन चित्रपट केले आहेत. यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता पुकार’ (2000) आणि दुसरा लज्जा’ (2001). संतोषी यांच्या हा आगामी चित्रपट भारत पाकिस्तान फाळणीवर आधारीत असून अनिल यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे.
