करिश्मा सांगणार फिटनेसचे राज

बॉलीवुड अभिनेत्री करिश्मा कपूर जरी दोन मुलांची आई असली तरी सौंदर्य आणि सुडौल शरिरामुळे ती अजूनही प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरते. महिलानी गर्भावस्थेनंतर काय करायचे यासंदर्भात ‘यम्मी मम्मी गाइड’ हे पुस्तक ऑगस्ट महिन्यातत बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामधून करिश्मा फिटनेसचे गुपित उघड करनार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महिलामध्ये करिश्माच्या फिटनेस म्हनजेच सौंदर्य आणि सुडौल शरिराची क्रेझ आहे. त्याचा फायदा तिला आगामी काळात पुस्तक लिहत असताना होणार आहे. कित्येक महिलांना ती ३९ वर्षाची असून देखील इतकी सुंदर दिसते त्याचे राज जाणून घ्यायवयाचे आहे. त्यामुळे सर्वांना आगामी काळात येणा-या तिच्यार पुस्त्काची उत्सुकता लागली आहे.

महिलानी गर्भावस्थेनंतर काय करायचे यासंदर्भात ‘यम्मी मम्मी गाइड’ या पुस्तकातून करिश्मा फिटनेस आणि सौंदर्याबाबत काही टिप्स सांगितल्या आहेत. हे पुस्तक ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवडयात बाजारात उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment