दीपिका-रणवीरमध्ये पुन्हा वाद

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवुडमध्ये हॉट जोडी म्हणून रणवीर आणि दीपिकाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्याच काही दिवसांपासून त्यांच्या मैत्रीची चर्चा सर्वत्र रंगली असताना आता अचानकच एका पार्टीमध्ये शुल्क कारणाने त्यांच्यात वाद झाल्यांने दोघांनी एकमेकाचा अबोला धरला असल्याचे समजते.

काही दिवसापुर्वीच अभिनेता रणवीर आणि अभिनेत्री दीपिका पादूकोन एक कॉमन फ्रेंडच्या पार्टीमध्येय सहभाग झाले होते. त्याहठिकाणी त्यांच्यात कुठल्या तरी विषयावरुन चर्चा सुरू होती. या दोघातील चर्चेतूनच एकमेकात वाद झाला. त्यायमुळे दोघेपण या मित्राची पार्टी अर्धवट सोडून निघून गेले.

सूत्रांने दिलेल्या माहिती नुसार दीपिका गेल्या ब-याच दिवसांपासून रणवीरच्या काही सवयीमुळे परेशान आहे. त्यामुळेच या दोघात यावेळी वाद झाला. दीपिकाला यावेळी रणवीरने केलेला प्रकार आवडला नाही. त्यामुळेच दीपिकाने रणवीरला काही बजावून सांगितले. त्यामुळेच त्यांच्यात वाद झाला असल्याचे समजते.

Leave a Comment