बोगस पीएचडीचे मोठे घबाड जप्त

शिलाँग: सीआयडीने शनिवारी शिलाँग आणि गुवाहटीमध्ये एकाच वेळी धाडी टाकल्या . त्याछमधये सीएमजे विद्यापीठाच्या बोगस पदव्या आढळून आल्यान आहेत. सीआयडीने आज टाकलेल्या छाप्यात दहा हजारांहून अधिक बोगस पीएचडी जप्त केल्या आहेत. शिलाँगमध्ये ४,५०० तर आसाममध्ये सहा हजार बोगस पीएचडी जप्त करण्यात आल्या आहेत. एका पीएचडीची किंमत जवळपास १.२७ लाख रुपये इतकी असल्याचे समजते.

विशेष म्हनज या जप्त करण्या्त आलेल्या पीएचडीमध्ये महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापकांच्या पीएचडी सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे; मेघालयातील सीएमजे विद्यापीठातील बोगस पदव्यांचे प्रकरण काही दिवसांपूवी उघड झाले होते.

त्यायनंतर या संपूर्ण प्रकराची सीआयडीकडून चौकशी केली जात आहे. शनिवारी छापे टाकल्यां नतर हा प्रकार उघउकीस आला आहे. त्यानंतर सीएमजे विद्यापीठाच्या बोगस पीएचडी पदव्या मिळवून जे जे प्राध्यापक नोकरीस लागले असतील अशा सर्वांच्या नियुक्त्या तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment