
वडोदरा – वडोदराच्या एका स्थानिक न्यायालयाने अश्लिलता पसरवण्याचा प्रयत्न केल्याने बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हीच्या विरोधात अजामिन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडोदराच्या या न्यायालयाने अजामिन गुन्ह्याची नोंद करत मल्लिकाला 19 ऑगस्टपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्याचे सांगितले आहे.