इशरतबद्दलच्या हेडलीच्या जवाबाचे स्परष्टीकरण द़यावे

नवी दिल्ली : काही दिवंसापूर्वी मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हीड हेडलीची एनआयएने चौकशी केली केली होती, त्यामध्ये इशरत जहाँच्या दहशतवादांशी सबंधाबद्दल हेडलीने काय म्हटलं होते. त्याच्यां जवाबाचे स्पाष्टीकरण् गृहमंत्रालयाने द़यावे अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी यासंदर्भात ट्विट करून केली आहे.

अहमदाबादमध्ये २००४ साली पोलिस एन्काउंटरमध्ये इशरत जहाँसोबत चार लोकांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी प्राप्तय झालेल्यां एनआयएच्या रिपोर्टमधून इशरतचा उल्लेख काढून टाकल्याबद्दल आयबीनेही आक्षेप नोंदवला होता. आयबीला मिळालेल्या प्राथमिक माहितीत हेडलीने इशरतचा उल्लेख केल्याचे सांगितले होते. मात्र चौकशी पूर्ण झाल्यानंतर जो रिपोर्ट आला त्यात हा उल्लेख नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

त्यामुळेच दिगि़वजय सिंह यांनी इशरत जहाँच्या दहशतवादांशी सबंधाबद्दल हेडलीने काय म्हटले होते. त्यायच्या़ जवाबाचे स्पष्टीकरण् देण्यास सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी ६ ऑगस्ट २००९ साली केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात इशरतचे दहशतवाद्याशी संबंध असल्याचे म्हटले होते.

Leave a Comment