कैट जाणार रणबीरसोबत हॉलिडेवर

सर्वच बॉलीवूडमधील मंडळीना रियल लाइफमध्ये सुध्दा अभिनय करण्याची कसरत आता पार पाडवी लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून आजारी असल्याने बॉलीवूड अभिनेत्री कैटरिना कैफने शुटिंगला दांडी मारली. चार दिवसांपासून ती सिनेमाच्या सेटवर गेली नाही, मात्र आता ती हे आजारपण दूर ठेवून अभिनेता रणबीर सोबत लवकरच हॉलिडेवर जानार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार रणबीरला वाटते की, तिची खास मैत्रीण असलेल्या कैटरिनाने छोटासा ब्रेक घ्यायवा. त्या काळात दोघांना फिरणे शक्य होणार आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार दोघांनी यूएस जाण्याचा प्लान केला आहे. या‍ठिकाणी जावून ते अयान मुखर्जीला जॉइन होणार आहेत. यापूर्वी देखील इस्तानबुल, बार्सेलोना आणि यूएसमधील काही शहरांना त्यांनी भेट दिली आहे.

यापूवी रणबीर आणि कैटरीनाने नवीन वर्ष एकत्रित न्यूयॉर्कमध्ये साजरे केले होते. काही दिवसापूर्वीच अर्जून कपूरचया वाडदिवसानिमित्तत आयोजीत करण्यात आलेल्या पार्टीत रणबीर आणि कैटरिनात वाद झाला होता. त्यातमुळे कैटरिना पार्टी आर्धी सोडून निघून गेली होती. हा प्रकार नुकताच घडला असताना आता दोघेजण फिरायला जाणार या चर्चेने सर्वाना उत्सुकता लागली आहे.

Leave a Comment