रणभूमीचे म्युझीक लाँच

सदरक्षणाय या चित्रपटाच्या यशानंतर जे.जे. क्रिएशन्स (निर्मातेःजयंत गिलाटर) राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा कलावंतांचा सहभाग असलेला महत्वाकांक्षी राजकीयपट रणभूमी घेऊन येत आहेत, शौनक शिरोळे दिग्दर्शित या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. यावेळी
शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अमोल कोल्हे, उर्मिला कानेटकर, मनोज जोशी, निरंजन नामजोशी, शंतनू मोघे, तृप्ती भोईर, मानसी साळवी, शीतल निकम, संगीत दिग्दर्शक साई – पियुष आदि. खलांवत आणि उपस्थित होते. चित्रपटांत एकूण पाच गाणी असून ती हरिहरन, स्वप्निल बांदोडकर, आरती अंकलीकर ष टिकेकर, अजय गोगावले आणि डॉ. चंद्रकांत शिरोळे यांनी गायली आहेत.

Leave a Comment