प्रियंका चोप्रा सध्या डेंटिगवर

बॉलीवुडची फेमस अभिनेत्री व देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या गरमीच्या सीजनमध्ये पोपुलर टीवी सीरिज मैड मैनचा स्टार जॉन हैम सोबत डेंटिग करीत आहे. काही दिवसापूर्वीच काही जणांनी दोघांना एकत्रित फिरताना पहिले आहे. त्यामुळे बॉलीवुडमध्ये आता हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

काही दिवसापूर्वीच अमेरिकन ड्यूड आणि बॉलीवुडची बेब प्रियंका चोप्रा वीकएंडला एक नाइट क्लबमध्ये आले होते. दोघाच्या एकत्रित फिरण्याचा काही मंडळी वेगळा अर्थ काढत आहेत. प्रियंका जॉनच्या प्रेमात पडली आहे असे वाटते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जॉन आणि प्रियंका लॉस एंजलिसमध्ये एक वर्षापूर्वी भेटले होते. त्यावेळी प्रियंका तिचा इंटरनेशल म्युजिक अल्बम तयार करीत होती.

त्या नंतर आता प्रियंकाला जॉन मुंबईमध्ये आल्याचे माहित झाल्यानंतर प्रियंकाने त्याची भेट घेतली. जॉनसोबत तिने एक सीक्रेट डिनरचा प्लान ही केला होता. यावेळी प्रियंकाचे फ्रेड मुबिना आणि सृष्टि देखील उपस्थित होते. सध्या प्रियंका सिंगल आहे तर जॉन हैम मुंबईला एक्टर-स्क्रीन राइटर जैनिफर शिवाय येणे सर्वांना थोडे खटकत आहे.

Leave a Comment