गेल्या काही दिवसपासून आयपीएलच्या ग्लैमर आणि किक्रेटचा तड़का एकच झाला आहे. त्यामुळे आता आयपीएल पार्टीत बॉलीवूडमधील दिग्गज मंडळी थिरकताना दिसत आहेत. दोन दिवसापुर्वीच मुंबईमध्ये मुंबई इंडियंसच्या टीमसाठी एका शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

या पार्टीत बॉलीवुडचे सेलीब्रिटीज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पार्टीत सेंट्रल प्वाइंट ऑफ एटरेक्शन एक्ट्रेस बिपाशा बसु आणि मल्लिका शेरावत या दोघीजण होत्या. त्यांनी यावेळी परफार्मेंसवर थिरकताना सर्वांचे चांगले मनोरंजन केले. बॉलीवुड एक्ट्रेस मल्लिका शेरावतने हिट सॉंगवर ठुमके लावले. बिपाशाचा देखील या पार्टीत जादू सुरु होता. बिपाशाने ही यावेळी बॉलीवुडमधील गाण्यावर डान्स करत मनोरंजन केले.
ब्लैक ड्रेस मध्ये पार्टीत सहभागी झालेली बिपाशाने यावेळी उपस्थितची मने जिंकली. या खास पार्टीत क्रिकेट इंडस्ट्रीमधील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर त्याची पत्नी अंजली सोबत आला होता. तर पार्टीमध्ये हरभजन सिंह सुद्धा सहभागी झाला होता.