
प्रियंकाच्या हातातील अंगठी पाहून सर्वचजन थक्क झाले आहेत. त्यामुळे प्रियंकाने गुपचुप इंगेजमेंट तर केले नाही ना अशी चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली आहे. गेल्या काही दिवसापासून प्रियंका मात्र याबाबत काहीच बोलण्यास तयार नाही. त्यामुळे ही कोणी तिच्याबाबतीत अफवा तर पसरवली नाही ना अशी चर्चाआहे. गेल्या काही दिवसापासून प्रियंका चोप्राच्या हातामधली अंगठी सध्या चर्चेचा विषय झाली आहे. एका अवॉर्ड समारंभात प्रियंकाच्या दोन हातामधील अंगठी सध्या चर्चेचा विषय झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल नेटवर्किंग साईटवरपण सध्या प्रियंकाने रिलेशनशिप स्टेटसवर लाइक केले आहे. गेल्या काही दिवसापासून प्रियंका यासर्व प्रकारामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.