ड्रीम गर्ल हेमा मालिनीनंतर आता बॉलीवुडची हॉट अभिनेत्री कैटरीना कैफ आता ‘सीता और गीता’ या सिनेमाच्या रीमेक मध्ये डबल रोल करणार आहे. त्यामुळे आगामी काळात सीताची भूमिका हेमामालिनी कशा प्रकारे करणार याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.

१९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सीता और गीता’ या जेपी सिप्पीच्या सिनेमात अभिनेत्री कैतरिना कैफ कामा करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन त्याचा मुलगा रमेश सिप्पी करणार आहे. या सिनेमात ड्रीम गर्ल हेमा मालिनीने सीता आणी गीताची टायटल भूमिका केली होती.
गेल्या काही दिवसापासून बॉलीवुडमध्ये चर्चेत असलेले रमेश सिप्पी ‘सीता और गीता’ रीमेक तयार करीत आहेत. ज्यामध्ये ‘सीता और गीता’ या सिनेमाची भूमिका कैटरीना कैफ करीत आहे. उल्लेखनीय बाब ही आहे की, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सीता और गीता’ हा सिनेमा दोन जुळ्या बहिणीची कथा आहे. ज्यामध्ये एक बहीण ग्रामीण भागात वावरलेली आहे तर दूसरी बहिण उच्च संस्कृतीत वाढलेली दिसते.
‘सीता और गीता’ च्या रीमेकमध्ये धर्मेन्द्रची भूमिका अक्षय कुमार आणि संजीव कुमारचा रोल अभय देओल करणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी ‘सीता और गीता’ या सिनेमापासून प्रेरित होऊन ‘चालबाज’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. या सिनेमात श्रीदेवीने डबल रोल केला होता.