अमृताला आवडतात ५० दशकातील सिनेमे

अभिनेत्री अमृता राव हिने अल्पावधीतच बॉलीवुडमध्ये अधिराज्य गाजविण्यास सुरुवात केली आहे. अमृता अभिनयासोबतच तिच्या खास शैलीमुळे दर्शकाची पहली पसंद ठरली आहे. मात्र तिची शैली बॉलीवुडमधील इतर अभिनेत्रीच्या तुलनेत खूपच मागे राहिली असे वाटत आहे.

बॉलीवुडमध्ये ‘इश्क विश्क’, ‘मैं हूं ना’ आणि ‘विवाह’ सारख्या हिट सिनेमात अभिनेत्री अमृता राव हिने यापूर्वी अभिनय केला आहे. तसे पहिले तर अभिनेत्री अमृता रावला ५०च्या दशकातील स्टाइल, गाने आणि नृत्य खूपच पसंत आहे. तिला आगामी काळात ५०च्या दशकातील स्टाइलवर आधारित सिनेमे करायचे आहेत. अमृता म्हणाली, ‘माझ्या मते ५० च्या दशकातील काळ सिनामे साठी एक चांगला काळ होता. ब्लैक अन्ड व्हाइट सिनेमाची हीरोइनोंची स्टाइल होती त्यांचे कप़डे होते गाने, त्यांचे नृत्य, हे सर्व काही वेगळेच होते. त्यामुळे मला त्याकाळातील सिनेमे आवडतात.

आगामी काळात ती दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या सिनेमात काम करीत आहे.या सिनेमातिल कामामुळे ती सध्या उत्साहित आहे. तिचा काही दिवसापूर्वीच”जॉली एलएलबी” हा सिनेमा रिलीज झाला आहे. त्याला यश मिळत असल्याने अमृता खुश आहे.

Leave a Comment