घर विकण्याची तयारी करतेय करीना

काही जनाच्यामते अभिनेत्रियाचे करियर लग्नानंतर पूर्णपणे संपते. पण आता असे जर कोणी म्हणत असेल तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. पटौदीचे नवाब सैफ अली खान सोबत लग्न केल्यानतर अभिनेत्री करीना कपूरची जादू अजून कायम आहे. तिच्या कडे गेल्या काही दिवसापासून खूपच जाहिरातीचे प्रस्ताव आले आहेत. सध्या ती या कामामध्ये व्यस्त आहे.

सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून बेबोने दिल्ली येथील एक प्रॉपर्टी फर्मसोबत दहा कोटी रुपायची डील केली आहे. हा फर्म रियल इस्टेटच्या दुनियेत प्रसिद्ध आहे. या जाहिरातीची शूटिंग भोपालमध्ये होणार आहे. करीना सध्या तिच्या आगामी कलता येत असलेल्या ‘सत्याग्रह’ सिनेमाच्या शूटिंगसाठी भोपालमध्ये आली आहे. त्यावेळीच आता ती या जाहिरातीची शूटिंग करणार आहे. त्यामुळे करीनासाठी हे सोयीचे ठरले आहे.

आगामी काळात ती या कमर्शियल जाहिराताची शूट करणार आहे. त्याची तयारी सध्या ती करीत आहे. रियल इस्टेटच्या दुनियेत प्रसिद्ध असलेल्या एक प्रॉपर्टी फर्मची घरे विकण्याची जाहिरात ती करणार आहे. त्यामुळे ती सध्या या जाहिरातीच्या शेडूल मध्ये बिजी आहे.

Leave a Comment