अभिषेकच्या फीमेल फैन्समध्ये वाढ

अभिनेता अभिषेक बच्चनला फुटबॉलचे खुप वेड आहे. तो फुटबाल खेळण्यासाठी बांद्रा येथील मैदानावर दर रविवारी हजेरी लावतो. जूनियर बच्चनला फुटबॉल खेळताना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते. यामध्ये युवतीची संख्या जास्त असते. त्यामुळे अजूनपण अभिषेकची तरुणी मध्ये असलेली वेगळी क्रेज पहावयास मिळते. फुटबॉलच्या बहाण्याने त्याच्या फीमेल फैन्सची संख्या गेल्या काही दिवसापासून वाढत आहे.

या तरुणीचा ग्रुप प्रत्येक संडेला अभिषेकला पाहण्यासाठी मैदानावर पोहचतो. एवडेच नव्हे तर हा ग्रुप अभिषेकला प्रोत्साहन देत असतो. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार अभिषेक बच्चन प्रत्येक रविवारी याठिकाणी मैच खेळण्यसाठी येत असतो. याची महिता आता ब-याच जणांना झाली आहे. त्यमुळे याठिकाणी सकाळपासूनच नागरिक गर्दी करतात. त्यामध्ये युवतीची संख्या अधिक असते.

इंडस्ट्रीमध्ये अभिषेक बच्चनची ओळ्ख एक लाजाळू व्यक्तिमहत्व म्हणून आहे. सामन्यावेळी तरुणी अभिषेकचे नाव घेऊन ओरडत असतात. त्यावेळी अभिषेक लाजत असतो. फुटबॉलच्या बहाण्याने त्याच्या फीमेल फैन्सची संख्या गेल्या काही दिवसापासून वाढत आहे. येत्या काळात अभिनेता अभिषेक बच्चन फुटबॉलच्या मैदाना सारखा कमाल एक्टिंगमध्ये दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment