मुंबई: ‘विकी डोनर’फेम अभिनेता आयुष्मान खुराणा याच्या घरात त्याच्या विश्वासू आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या नोकराचे शव सडलेल्या अवस्थेत घरातील पंख्याला लटकलेले पोलिसांना आढळून आले.
मुंबई: ‘विकी डोनर’फेम अभिनेता आयुष्मान खुराणा याच्या घरात त्याच्या विश्वासू आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या नोकराचे शव सडलेल्या अवस्थेत घरातील पंख्याला लटकलेले पोलिसांना आढळून आले.
आयुष्मान याच्या घरात १० वर्षापासून काम करीत असलेल्या शिव प्रसाद (वय २६) याने काही दिवसापूर्वीच आत्महत्या केली असावी; असा पोलिसांचा कयास आहे. त्याचे शव पूर्णत: सडलेल्या अवस्थेत आहे. आत्महत्येचे करण अद्याप समजू शकलेले नाही.
आयुष्मान दि. १७ जानेवारी पासून दिल्ली येथे चित्रिकरण करीत आहे; तर त्याची पत्नी माहेरी चंडीगड येथे गेली आहे. तेव्हापासून शिव प्रसाद आयुष्मानच्या गोरेगाव येथील एकटाच असल्याची पोलिसांची माहिती आहे.