काही दिवसापूर्वीच अभिनेत्री करीना कपूरने ‘दबंग-२’ या सिनेमात सादर केलेले आयटम सॉंग “फेविकॉल से…” हे सर्वाना खूपच आवडले होते. गेल्या काही दिवसापासून करीनाचे हे गाणे सर्वाच्या तोंडात आहे. त्यामुळेच आता लवकरच ती “धूम-3” सिनेमात आयटम सॉंग करणार आहे.

आगामी काळात येत असलेल्या “धूम-3” या सिनेमात करीना एक आयटम सॉंग सादर करणार आहे. या सिनेमात अभिनेता अमीर खान सोबत अभिनेत्री कटरीना कैफ लीड हीरोइनचा रोल करीत आहे. काही दिवसापूर्वीच करीनाने या सिनेमात आयटम सॉंग सादर करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे करीना आता या सिनेमातील आयटम सॉंगमधून झळकणार आहे.
करीनाने दबंग-२ या सिनेमात आयटम सॉंग सादर केले होते. त्यामुळे हा सिनेमा हिट झाला होता. त्यामुळे आता आगामी काळात “धूम-3” या सिनेमात आयटम सॉंग सादर करून हा सिनेमा हिट करण्यात तिचे कंट्रिब्यूट किती असणार याला महत्व प्राप्त झाले आहे. सध्या करीना प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या सिनेमात बिजी आहे.