पोर्न स्टार सन्नी लियोनचा गेल्या काही दिवसपासून इंटरनेटवरील जलवा कायम आहे. डिसेंबर २०१२ मध्ये बॉलीवुडची हॉट एक्ट्रेस कैटरीना कैफ – ऐश्वर्या रॉय यांच्या तुलनेत सन्नी लियोनला जास्त सर्च केले आहे. त्यामुळे पोर्न स्टार सन्नीने इतर अभिनेत्रीला मागे टाकले आहे.
नुकत्याच एका संघटनेने याबाबत सर्वेक्षण केले आहे. सन्नी लियोनच्या डिसेबर २०१२ मध्ये साडे तीन कोटी नागरिकाने सर्च केले आहे. तिच्या तुलनेत अभिनेत्री कैटरीना कैफला केवल दीड कोटी नागरिकाने तर अभिनेत्री ऐश्वर्या रॉयला एक कोटी नागरिकाने सर्च केले आहे. सन्नी लियोनच्या चाहत्यची संख्या बॉलीवूडचा टायगर सलमान खानच्या तुलनेत अधिक आहे. सलमानला केवळ एक कोटी नागरिकाने सर्च केले आहे.
गूगल आणि याहूचे सर्च इंजनने अभिनेत्री सन्नी लियोनला भारताच्या सर्चिंग लिस्टमध्ये नंबर वन अभिनेत्री बनविले आहे. सन्नी लियोनने भारतामध्ये बिग बॉसच्या सीजन-४ मधुन एन्ट्री केली होती. गेल्या काही दिवसापासून सन्नी लियोनची डिमांड वाढली आहे. दिग्दर्शक एकता कपूरने इंटरनेटवरचा रिस्पोन्स पाहून अभिनेत्री सन्नीला ‘रागिनी एमएमएस-२’ या सिनेमासाठी साइन केले आहे.