बॉलीवुडमधील सिनेमाचा रिमेक आता कोलीवुडमध्ये होत आहे. बॉलीवुडमधील बहुचर्चित सिनेमा ‘द डर्टी पिक्चर’ याचे आता कन्नडमध्ये रिमेक करण्यात आला आहे. या सिनेमात पाकिस्तानची हॉट अभिनेत्री वीना मलिक झळकणार आहे. या सिनेमाची काही फोटो लीक झाले आहेत. त्यामुळे विनाच हा बोल्ड सिनेमा आगामी काळात प्रेक्षकासाठी मनोरंजन करणारा ठरणार आहे.
सिनेमाचा पहिला लुक नुकतच समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री वीना अक्षय सोबत काही बोल्ड सीन करताना दिसत आहे. एव्डेच नव्हे हा सीन करताना तिच्या शरीरावर खूपच कमी कपडे आहेत. काही दिवसापूर्वीच वीना आणि या सिनेमाचा हिरो अक्षयवर काही बोल्ड सीन्स शूट करण्यात आली आहेत.
हा सिनेमा ‘द डर्टी पिक्चर’ पेक्षा किती तरी पटीने अधिक डर्टी असणार आहे. वीनाने भड़क कपड्यात खूपच एंटिमेट सीन इंटीमेट केले आहेत. बिग बॉसमधून भारतात एंट्री करनारी वीना मलिक ही सुरुवातीपासूनच अश्लीलतेच्या कारणवरून चर्चेत आहे.