करप्ट असतात सिनेअवार्ड- सैफ

काही दिवसापासून अभिनेता सैफ अली खान त्याची ममी शर्मिला टैगोरचे होमटाउन असलेल्या कोलकाता शहरात शूटिंग करीत आहे. या ठिकाणी शुटींग मध्ये बिजी असलेल्या सैफ अली खानने मात्र सिने अवॉर्ड्सवर खूप टीका केली.

याबाबत बोलताना सैफ म्हणाला, ‘ जे अवॉर्ड्स मला आता मिळतात ते अवॉर्ड्स माझ्यासाठी महत्वाचे नाहीत. हे सिनेअवॉर्ड्स माझ्या दृष्टीने बिलकुल लायकीचे नाहीत. हे अवॉर्ड्स मला वाटतात की थोड़े करप्ट आहेत. अभिनेता आमिर खान अवॉर्ड फंक्शन अटेंड करीत नाही तरी त्याला अवॉर्ड मिळतो. त्यामुळे यासर्व बाबीवर माझा काहीच विश्वास नाही.’

येत्या काळात सैफ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोबत काम करीत आहे. त्याबाबत बोलताना सैफ म्हणाला, ‘ ती इंडस्ट्री चाइल्ड आहे. तिची फैमिली फिल्म इंडस्ट्रसे जोडली गेली आहे. त्यामुळे तिला अभिनयची सर्व माहिती आहे. मात्र मी इंडस्ट्रीमध्ये आउटसाइडर असाच आहे. माझ्या घरी क्रिकेटचे वातावरण होते. मी लहानपनी सेटवर जात होतो. मात्र सोनाक्षी आणि करीना सारख्या अभिनेत्री मात्र सुरुवातीपासून अभिनायचे धडे घेतले असल्याचे सैफने स्पष्ट केले.

Leave a Comment