बॉलीवूडची हॉट अभिनेत्री दीपिका पदुकोन गेल्या काही दिवसापासून तिच्या लव लाइफ बद्दल सुरु असलेल्या अफवांचे वाइट वाटून घेत नाही. दीपिका तिच्या रणबीर कपूर झालेल्या ब्रेकअप नंतर काही काळ ब्रेक झाली होती. मात्र तिच्या मते परत प्रेम होण्यास वेळ लागत नाही असे ती म्हणते.
याबाबत बोलताना दीपिका म्हणाली, ‘ मला या गोष्टीमुळे काही वाईट वाटत नाही. कारण की मी अजून सिंगल आहे. मी सध्या माझे जीवन खुशीने घालावीत आहे. सिंगल असलेल्या गर्लला मुलासोबत दोस्ती ठेवण्यास काहीच अडचण येत नाही. त्यांना भेटण्यास पण काही अडचण वाटत नाही. माझा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी अफवा पसरविण्यास सुरुवात होते. सध्या माझे नाव रणवीर सोबत जोडले जात आहे. हा सर्व पब्लिसिटी गेम आहे.’
१०० कोटी सिनेमाचे क्रेडिट बॉलिवुड मध्ये हीरोजला जाते. त्यामुळे १०० कोटी कमाई करीत असलेल्या सिनेमात मी रोल करणार नाही. त्यामुळे काही अशास्वरूपाच्या सिनेमात रोल करणार नाही. आगामी काळात माझी चॉइस ‘कॉकटेल’ टाइप सिनेमा करण्याची असणार असल्याचे दीपिकाने स्पष्ट केले.