वीनाची नजर ‘मुंबई १२५ किलोमीटर’

काही बी-ग्रेड सिनेमामध्ये आणि आयटम सॉंग सादर करूनही पाकिस्तानी एक्ट्रेस वीना मलिकला सफलता मिळाली नाही. आता तिची नजर ‘मुंबई १२५ किलोमीटर’ वर टिकून आहे. हा एक हॉरर मूवी सिनेमा आहे. त्यामध्ये काही सेक्सी सीन आहेत.खास करून हा सिनेमा थ्री-डी वर आहे. या सिनेमाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. या सिनेमात वीना भुताच्या भूमिकेत झळकणार आहे.

हा सिनेमा पाच दोस्ताचा आहे. हे पाच दोस्त मुंबई ला निघालेले असतात.’ मुंबई १२५ किलोमीटर’ त्या ठीकानाहून दूर असते. त्यावेळी काही घटना घडतात. त्यावर आधारित हा सिनेमा आहे. त्यामुळे हा हरॉर बेस सिनेमा थ्री-डी वर येत असल्याने याला काहीसा प्रेक्षक वर्ग लाभेल असे वाटते. त्यमुळे हा सिनेमा हिट होईल अशी सर्वांची अपेक्षा आहेत.

याबाबत बोलताना अभिनेत्री वीना मलिक म्हणाली, ‘ अभिनेत्री बिपाशा बसु ने ‘राज-३’ या हॉरर मूवीमधुन एन्ट्री केली होती. तिचा हा सिनेमा हिट ठरला होता. त्यामुळे हा सिनेमा यशस्वी ठरेल असे वाटते. त्याच प्रमाणे आगामी काळात येत असलेला हा सिनेमा हिट होईल असे तिला वाटते.’

Leave a Comment