कंगनाचा जादू यावर्षी चालणार

तेज’, ‘मिले ना मिले हम’ आणि ‘रास्कल्स’ या सिनेमात कंगनाने काम केले आहे. ‘तनु वेड्स मनु’ सारख्या हिट सिनेमात काम करीत असताना या सिनेमाचा फायदा उचलण्याची संधी कंगनाला २०१३ मध्ये रिलीज होणा-या या सिनेमातून मिळणार आहे. त्यामुळे सध्या ती खूप खुश आहे. गेल्या काही वर्षापासून नवीन हीरोइनपासून कंगना खूपच मागे आहे.

अप्रैल महिन्यात तिचा ‘आई लव न्यू ईयर’, मे महिन्यात ‘शूट आउट एट वडाला, दिवाळीत ‘कृष-३’ हे सिनेमे रिलीज होणार आहेत. ‘रज्जो’, ‘निकिता पाई’ आणि ‘उंगली’ हे सिनेमे यावर्षी रिलीज होणार आहेत. या सर्वच सिनेमात कंगनाची भूमिका वेगवेगळी आहे. ‘आई लव न्यू ईयर’ या सिनेमात ती संगीतकार झाली आहे. ‘शूटआउट एट वडाला’ मध्ये ती गैंगस्टरची प्रेमिका, तर ‘कृष’ मध्ये एलियन, ‘रज्जो’मध्ये मुजरा डांसर, निकिता पाई मध्ये ‘जासूस’ या सिनेमात डॉक्टरचा रोल अदा करीत आहे.

तसे पहिले तर एक्टर एका वेळी दोन सिनेमात काम करीत असतात. मात्र कंगना एकाचवेळी सर्व सिनेअमत काम करीत आहे. कंगना या सर्व सिनेमात अचानक रोल करीत आहे. त्याबद्दल तिने काही ठरविले नाही.

Leave a Comment