मिनिषा आणि सायमंड आले जवळ

गेल्या काही दिवसापासून ऐक्ट्रेस मिनिषा लांबा आणि ऑस्ट्रेलियाई क्रिकेटर ऐंड्रू साइमंड्स यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून काही तरी गुपचूप सुरु आहे. ज्या साइमंड्सवर टीम इंडियाचे स्पिनर हरभजन सिंहने टिप्पणी केली होती. त्यानंतर आईपीएलमध्ये हरभजनच्या नेतृत्वखाली मुंबई इंडियंसमध्ये त्याने ख़ुशीत काही सामने खेळले होते.

मिनिषा लांबा आणि साइमंड्स यांच्यात सामान्य दोस्तीपेक्षा वेगळे काही तरी आहे. कारण की गेल्या काही दिवसात दोघेपण काही ठिकाणी इंटिमेट अंदाजात दिसून आले आहेत. एका सूत्रनें दिलॆल्या माहितीनुसार गेल्या आठवडायातच शुक्रवारी दोघेजण मिनिषाच्या बर्थ डे साठी खूपच एन्जॉय करताना दिसले. त्या पार्टीमध्ये साइमंड्स सुरुवातीला गेला आणि तो शेवटपर्यंत उपस्थित होता. त्यानंतर दुस-याच दिवशी शनिवारी दोघेजण एका सबर्ब मधील पार्टीत दिसून आले.

सूत्राच्या मते त्यांची मैत्री गेल्या दोन वर्षापासून खूप जवळची झाली आहे. याबाबत खरे काय आहे ते केवळ साइमंड्स आणि मिनिषा हे दोघेच सांगू शकतात.

Leave a Comment