रणवीरने पकडली लोकल ट्रेन

गेल्या काही दिवसापूर्वी शूटिंगला जाण्यासाठी अभिनेता रणवीर सिंहला उशीर झाला होता. त्यामुळे तो हेवी ट्रैफिकमुळे एवढा परेशान झाला की, त्याला त्याची कार सोडून लोकल पकडावी लागली आहे.

सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार, रणवीरच्या ‘गुंडे’ या सिनेमाची सध्या शूटिंग सुरू आहे. घरातून निघाल्यानंतर हेवी ट्रैकफिमुळे ४५ मिनटे त्याला गाडीतच घालवावे लागले. त्यामुळे त्याला शूटच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर झाला होता. हेवी ट्रैफिक कमी होत नसल्याने शेवटी त्याला कारमधून उतरावे लागले व त्याला कार सोडून लोकल पकडावी लागली.

या सिनेमाची शूटिंग सकाळी ९ वाजता सुरु होणार होती. शुटींगसाठी डायरेक्टर अली वेळेवर पोहचला होता. मात्र अभिनेता रणवीर महालक्ष्मी मंदिरच्या जवळ ट्रैफिक जाम झाल्याने रणवीरला यायला उशीर झाला. तिकडे, सेटवर त्याचा सर्वाना खुप वेळ वाट पहावी लागली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रणवीरला ट्रेनमधून प्रवास करावा लागला. रणवीरच्या प्रजेंसमुळे ट्रेनमधील क्राउडला कंट्रोल करने अवघड झाले होते.

Leave a Comment