मनीषाला घ्यावे लागणार सहा महिने उपचार

बॉलीवूडची अभिनेत्री मनीषाला कोइराला गेल्या काही दिवसापासून न्यूयॉर्कमध्ये ओवेरियन कैंसरवर ट्रीटमेंट घेत आहे. याठिकाणी तिला अजून मनीषा सहा महिने उपचार घ्यवे लागणार आहेत. त्यानंतर तिला भारतात वापस येता येणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मनीषाचा मैनेजरने सांगितले की मनीषाची त्य्बेत उपचारला साथ देत असून लवकरच ती रिकवर होत आहे. गेल्या काही दिव्स्पस्त तिच्या तब्येतीत सुधारणा झाली असून पुर्वीपेक्षा आता तिला खुप बरे वाटत आहे. अजून काही दिवस तरी तिच्यावर उपचार सुरु राहणार आहेत. त्यामुळे ती सहा महिन्यानंतर भारतात परतणार आहे.

अजून तिला सहा महिने ट्रीटमेंट घ्यावी लागणार आहे. सध्या उपचाराबाबत डॉक्टर्ससोबत मनीषा बोलत आहे. सध्या प्रत्येक सिचुएशनचा मुकाबला ती हिम्मतिने करीत आहे. सध्या तीची पॉजिटिव स्ट्रेंथ आहे. त्यामुळे तिच्या तब्येतीत वेगाने बदल घडत आहेत. न्यूयॉर्क मध्ये तिचे पैरंट्स तिच्या सोबत आहेत. मनीषाने तिच्या फिल्मी करियरमध्ये ‘सौदागर’, ‘बॉम्बे’, ‘लज्जा’ सारखी प्रमुख सिनेमे केले आहेत .

Leave a Comment