शाहरुख आणि अर्जुनमध्ये दोस्ती

एक अवॉर्ड फंक्शनच्या वेळी बैकस्टेजला शाहरुख खान आणि अर्जुन रामपाल दोघेजण एकमेकांना आलिंगन देताना दिसले. त्यामुळे या दोघातील गेल्या काही दिवसपासून सुरु असलेले सर्व मतभेद मिटले असे वाटत आहे. त्या दोघातील या भेटीमुळे कोल्ड वॉर संपले असे मानले जात आहे.

गेल्या काही दिवसापासून सर्वत्र शाहरुख खान आणि अर्जुन रामापाल यांच्यातील तुटलेल्या दोस्तीची चर्चा अधिक होती. मात्र इंडस्ट्रीमधील काही जनाच्या मते या दोन्ही दोस्ततात आता पैचअप झाले आहे. काही दिवसापूर्वीच अवॉर्ड्स फंक्शनच्या बैकस्टेजवर त्याची भेट झाली. परफॉर्मेंस सादर केल्यानंतर शाहरुख बैकस्टेजला गेले. त्यांनी आपली वैनिटी वैन जवळच पार्क केली होती.

शाहरुख ज्यावेळी त्याच्या वैन जवळ गेला. त्यावेळी त्यठिकाणी अर्जुन आणि चंकी पांडे त्याठिकाणी स्मोक करीत थांबले होते. अर्जुनने शाहरुखला समोरून येताना पहिले आणि जोरात हाथ हालविले. त्यावेळी शाहरुखने त्याठिकाणी जाऊन चंकीची चोकशी केली. मात्र त्यानंतर शाहरुख आणि अर्जुन एकमेकाबाबत असहज वाटत होते. तसे पहिले तर ही मीटिंग काही मिनट चालली. यावेळी मात्र शाहरुख आणि अर्जुन यांच्यात बरच वेळ चर्चा झाली. त्यामुळे दोघातील संबध अधिक दृढ झाले आहेत.

Leave a Comment