पारंपरिक पद्धतीने माधुरी करणार संक्रात

तसे पहिले तर बॉलीवूड मध्ये सर्वच धर्मियांचे सन पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यची प्रथा आहे. आज हिंदुचा मोठा सन मकर संक्रांत सगळीकडे उत्साही वातावरणात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रियन अभिनेत्री माधुरी दीक्षित सुद्धा आज संक्रांत हा सण पारंपरिक पद्धतीने व रिती रीवाजानुसार साजरा करीत आहे.

महाराष्ट्रमध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्व आहे. संपूर्ण राज्यात हा उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो. अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने अन्य महाराष्ट्रियन नागरिकाप्रमाणे यावेळी संक्रांत सन साजरा करणार आहे. हा सन महाराष्ट्तील पारंपरिक पद्धतीनुसार ती साजरा करणार आहे. हा सन ती तिच्या संपूर्ण परिवारा सोबत साजरा करणार आहे. यांनिमित माधुरीच्या घरी सुद्धा तीळ- गुळाच्या पोळ्या तयार केल्या आहेत.

मराठा महिलाप्रमाणे माधुरीने सुद्धा संक्रतिच्या दिवशी कळ्या रंगाची साडी घातली होती. माधुरीला लहानपानापासून पतंग उडविण्याची आवड आहे. त्यामुळे तिने भाऊ आणि बहिणीकडून पतंग उडवयाला शिकून घेतले होते. गेल्या वर्षी तिने तिच्या लहान मुला समवेत पतंग उडविण्याचा आनंद घेतला होता.

Leave a Comment