सलमानची नवीन नायिका करिष्मा

आगामी काळात सलमान खानला घेऊन सोहेल खान आता एका नवीन सिनेमाची निर्मिती करीत आहे. हा सिनेमा नवीन वर्षच्या ईद दिवशी रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसापासून सोहेल खानने “शेरखान” या नवीन सिनेमाची निर्मित करण्याच विचार सोडून दिला आहे. त्याच्या नवीन सिनेमाचे टायटल आता “राधे” असे असणार आहे. त्याचे टायटल बदलून “मेंटल” ठेवण्याचा विचार तो करीत आहे.

सोहेलला या सिनेमासाठी सलमानच्या अपोजिट नवीन हीरोइन हवी आहे. त्याच्या या सिनेमातील पटकथेची मागणीपण तशीच आहे. सूत्रोंनुसार करिश्मा कोटक हिच्या नावावर विचार केला जात आहे. ती नुकत्यच सुरु असलेल्या बिग बॉस-६ च्या सिझन मध्ये सहभागी झाले आहेत. यापूर्वी करिश्माने कित्येक सिनेमात काम केले आहे. गेल्या काही दिवसापासून बॉलीवुडमध्ये तिने मजबूत स्थान निर्माण केले आहे.

बिग बॉस सहामध्ये तिची खूबसूरती बघून काही जन तिच्याकडे प्रभावित झाले आहेत. त्यामुळेच या सिनेमात करिश्माला मोका मिळण्याची श्यकता आहे. त्याशिवाय बिग बॉस-६ मध्ये सहभागी झालेला संतोष शुक्ला एक महत्वपूर्ण रोल अदा करू शकतो. तसे पहिले तर खान ब्रदर्स याबाबत काहीच बोलण्यास तयार नाही. मात्र वेळ आल्यानंतर करिश्माच्या नावाची घोषणा करण्यची शक्यता आहे.

Leave a Comment