मनीषा कोईराला लिहणार आता आत्मचरित्र

गेल्या काही दिवसापासून कन्सर सारख्या दूधार आजाराने त्रस्त असलेली अभिनेत्री मनीषा कोइराला आता आत्मचरित्र लिहिणार आहे. काही दिवसापासून अभिनेत्री मनीषा सध्या अध्यात्माचा सहारा घेत आहे. नुकतीच ती कन्सरवर उपचार करून ती भारतात परतली आहे. त्यामुळे तिने आता अभिनयाऐवजी स्वताचे आत्मचरित्र लिहण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना मनीषा म्हणाली, ‘ मी गेल्या काही दिवसापासून अध्यात्माचा सहारा घेतला आहे. त्यामुळे मी आय्शातील सर्व काही घटनाक्रम लिहित आहे. बाकी सर्व काही देवावर सोडले असून माझा त्यच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी आध्यात्मिक मध्यमातून सर्व काही शिकत आहे. माझा आध्यात्मिक माध्यमातून आलेला अनुभव सर्वसमोर शेअर करण्याचा प्रकार मला योग्य वाटत आहे.’

आता पर्यंत आलेला अनुभव सर्वसमोर शेअर करण्यचा माझा प्रयत्न आसनर आहे . मनीषा हा अनुभवच आत्मकथाच्या माध्यमातून सर्वासमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. रामगोपाल वर्मा यांच्या ‘भूत रिटर्न्स’या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडध्यावर झळकलेल्या मनीषावर १० दिसंबर २०१२ सर्जरी केली होती. त्यठिकाणी तिच्यावर कीमोथैरेपी करण्यात आली होती.

Leave a Comment