आता बिपाशा करणार चियर

सध्या तसे पहिले तर सिनामा आणि क्रिकेटसाठी आता जगातील प्रत्येकजन क्रेजी आहे. इंडियातील प्रत्येकजन क्रिकेट आणि सिनेमाचा वेढा आहे. या दोन्ही साठी आता अभिनेत्री बिपाशा बसु काम करणार आहे. गेल्या ब-याच दिवसापासून ती सिनेमात तर काम करतच आहे. आता या शिवाय ती क्रिकेटशी सुद्धा जोडली जाणार आहे. सिलेब्रिटी क्रिकेट लीग (सीसीएल) च्या तिस-या अडिशनची ब्रैंड अबैसडर म्हणून तिची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता ती मैदानावर चियर करताना दिसनार आहे.

येत्या काही दिवसातच सिलेब्रिटी क्रिकेट लीग (सीसीएल) ला सुरुवात होणार आहे. त्याची ब्रैंड अबैसडर म्हणून यावेळेस बिपाशाची निवड करण्यात आली आहे. बॉलिवुडचे हिरो क्रिकेट खेळत असताना तर आता बिपाशा चियर करताना दिसणार आहे. या पूर्वीच्या सीजनमध्ये जेनेलिया डिसूजा ही सिलेब्रिटी म्हणून क्रिकेट लीगची ब्रैंड अबैसडर होती. सीसीएल मध्ये आठ टीम सहभागी होणार आहेत.

तसे पहिले तर गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री बिपाशा बसूने यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. सीसीएलच्या मैचसाठी ती आतापासूनच खूप क्रेजी आहे. ती सिनेमाप्रमाणेच क्रिकेट मैच इंजॉय करण्याच्या मूडमध्ये आहे. यावेळेस या सर्व सामन्याचे लाइव कवरेज आठ चैनलवर दाखविण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसापासून बॉलीवूड इंडस्ट्रीतील मंडळी क्रिकेटच्या बाबतीतीत खूपच क्रेजी आणि उत्साहित असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Leave a Comment