रजनी गिरवणार धडे

जोकच्या दुनियाचा बादशाह म्हणून ओळख असलेल्या सुपरस्टार रजनीकांतचे राजकिय क्षेत्रात चांगलेच वजन आहे. येत्या काळात सुपरस्टार असलेल्या रजनीकांतच्या जीवनावर आधरित धडे भारतीय मुलांना आता अभ्यासक्रमातून शिकण्यास मिळणार आहेत. त्यामुळे आता मुलांना रजनीकडून प्रेरणा घेणारे धडे शिकायला मिळणार आहे.

यावेळेस सीबीएसई बोर्डने रजनीकांतच्या जीवनावरील आधारित काहनी अभ्यासक्रमासाठी ठेवली आहे. त्यामुळे आता अशाप्रकारचा नवीन अभ्यासक्रम स्टूडेंट्सना शिकता येणार आहे. पुस्तकात एक नवीन धडा पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. ‘बस कंडक्टरपासून सुपरस्टारपर्यंत’ असे या पाठचे नाव आहे. हा धडा स्टूडेंट्सला मोटिवेट करन्यासाठी करण्यात आला आहे. यामुळे मुलांना प्रेरणा मिळणार असून मोठ्या व्यक्तीच्या कामाचे महत्त्व समजून येणार आहे.

यामुळे स्टूडेंट्सला आता रजनीकांतची प्रतिभा समजून येणार असून त्यांनी निर्धारित केलेल्या लक्ष्यापर्यंत पोहचणे शक्य होणार आहे. त्याशिवाय येत्या काळात हा धडा शिकून कोणी रजनीकांत झाला तर देखील नवल वाटण्याची गरजही ना. रजनीकांतचा हा नवीन अवतार ताआ स्टूडेंट्ससाठी किती फायदेशीर ठरणार आहे येत्या काळात समजून येईल.