‘वृत्तामुळे महिलांचा तणाव वाढतो’

लंडन,१५ ऑक्टोबर-एक नवीन अध्ययनाने कळते की, टेंशन अर्थात तणावाचे सामना करीत असलेल्या महिला जेव्हा हत्या व बलात्कार सारखे वाईट वृत्त वाचतात तेव्हा यामुळे त्यांच्या वर्तनावर परिणाम पडतो आणि त्या या हिशोबाने वर्तन करतात. या अध्ययनात सांगण्यात आले की, जेव्हा महिला एखाद्या वृत्तपत्रात नकारात्मक वृत्त वाचतात तेव्हा यामुळे त्यांच्यात स्ट्रेस-हॉरमोन अर्थात तणाव निर्माण करणारे हॉरमोनचे स्तर वाढते. संशोधकांनी हे निष्कर्ष ६० लोकांवर केलेल्या अध्ययनाने काढले आहे जे सांगते की, अशा वृत्तांचे पुरूषाच्या वर्तनावर वाईट परिणाम होतो जसे महिलांवर होतो. हे संशोधन ’प्लास वन’ नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की, हे निष्कर्ष स्त्री-पुरूषदरम्यान आढळणारे गंभीर अंतर दर्शविते. कॅनाडामध्ये संशोधनांकी वृत्तपत्रात प्रकाशित होणारे नकारात्मक वृत्ताची कात्रण कापली. यात दुर्घटना व हत्येच्या वृत्तासह चित्रपट प्रीमियर सारखे वृत्त समाविष्ट होते. या वृत्ताला महिला-पुरुष सर्वांना वाचवण्यात आले आणि मग वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्यात आली की, त्यांच्या तणावाचा स्तर किती आहे. या तपासणीत कोर्टिसोल हॉर्मोनचा स्तर मोजण्यात आला जो मनुष्यात तणावासाठी जबाबदार असतो. मॉन्टि*याल यूनिवर्सिटीचे संशोधक मेरी फ्रांस मेरीन म्हणते, याप्रकारे वृत्त महिलांमध्ये तणावाचा स्तर सरळ वाढवत नाही. होते असे की, या प्रकारचे वृत्त महिलांच्या डोक्याला जास्त सक्रिय करते ज्यामुळे या स्थितीत त्यांच्या या वर्तनावर परिणाम होतो.
परंतु या वृत्ताने पुरुषांमध्ये कोर्टिसोलच्या स्तरात कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. यासंदर्भात मेरी म्हणतात, ज्या प्रमाणावर वृत्त येते त्या हिशोबाने वृत्तावर दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, विशेषतः तेव्हा जेव्हा सर्व वृत्त वाईट असेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment