इस्लामाबाद: पाकिस्तानने ‘बाबर’ या अण्वस्त्र वाहू नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

इस्लामाबाद: पाकिस्तानने ‘बाबर’ या अण्वस्त्र वाहू नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
या क्षेपणास्त्राची क्षमता ७०० किलोमीटर असून या टप्प्यात भारतातील अनेक महत्वाची शहरे येत असल्याने हा भारताला दिलेला इशारा असल्याचेच मानले जात आहे.
मल्टी ट्यूब मिसाईल लोंचरच्या सहाय्याने ही चाचणी घेण्यात आली. जमिनीवरील आणि समुद्रातील लक्ष्याचा इध घेण्यासाठी उपयुक्त असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे पाक लष्कराच्या संरक्षण सिद्धतेत मोठी भर पडल्याचा दावा पाक लष्करी अधिकार्यांनी केला.